Monday, June 22, 2009

सिव सर्जा निरसंक

दिल्लीय दलन दबयाके, सिव सर्जा निरसंक,
लुट लियो सुरती शहर, बंकक करी अति डंक !!

बंकक करी अति डंकक करी,अट संकक कुलिखल,
सोचत चकित,भरोचच चलिय,विमोचच चखजल !!

ठठ ठई,वन कठठ ठीक सई,रठठ ठील्लि,
सद्दत दिसी दिसी,भद्दत दबी भाई,रद्दत दिल्लीय !!

-कविराज भूषण


अर्थ :

सर्जा " शिवाजी " ने निर्भय पने दीलीच्या सैन्याचे परिपत्य केले, आणि डंका वाजवून सूरत शहर लूटल,अश्या प्रकारे डंका वाजल्याने शत्रूची दाना-दान उडाली,ते आश्चर्य चकित होउन,आणि चिंता ग्रस्त होउन,नेत्रातुन अश्रु वर्षाव करत, भडोच शहाराकड़े पळाले,वारंवार विचार करून त्यानी निर्णय घेतला भडोच शहाराकड़े जाण्याचा, त्यामुळे दिली दबून बसली,आणि चहु कड़े तिचा अपमान जाला.

No comments:

Post a Comment