Monday, June 22, 2009

पातशहा हिन्दुपति,पात शहा सेवाने

मन कवी भूषण को, सिव की भगति जिचो ,सिव की भगति जिचो ,साधू जन सेवाने !!
साधू जन जीते या कठिन कलि काल,कलि काल महाबीर महाराज महि मेवाने !!

जगत में जीते महाबीर महाराजनते, महाराज बावनहु पातशहा लेवाने !!
पातशहा बावनु दिली के पातशहा जीती,पातशहा हिन्दुपति,पात शहा सेवाने !!

-कविराज भूषण

अर्थ :

" शिवाजी " महाराजांना भूषणाने इथे हिन्दूपति म्हटले आहे,भूषण म्हणतोय कवीच्या मनात शिव-भक्तिने ,शिव भक्तिस साधू -जनांच्या सेवेने, साधू जनास कलि कालने,कलि कालास शुर आणि कीर्तिवान राजानी, आणि शुर आणि कीर्तिवान राजाना बावन्न बादशहास जिंकनार्या औरंगजेबाने ,आणि त्या बावन्न बादशहंच्या बादशहास म्हणजे दिल्ली पति औरंगजेबास हिन्दू पति " शिवाजीने " जिंकले..

No comments:

Post a Comment